Adarsh Career Academy,Bahadurwadi,Sangli, Maharashtra, India.

Army Training Centers, Police Traning Center.

दे दिप्य्मान निकालाची उज्वल परंपरा असणारे महाराष्टातील एकमेव सैनिक पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र असलेले आदर्श करिअर अकॅडमी बहादुरवाडी ता . वाळवा , जि . सांगली ही स्वंथा बहादुरवाडी चे वेगळेपण आहे . १९९५ मध्ये स्थापन झालेल्या या स्वंथेचा रजिस्त्रेशन नंबर ७८४१ आहे .देशसेवेची २८ वर्षे या स्वंथेने पूर्ण केली आहेत. देश सेवा व रक्षणासाठी कार्यरथ असलेल्या या स्वंथेत तज्ञ शिक्षण व योग्य मार्गदर्शन मिळते . प्रशिक्षणाथीस भरतीची पूर्ण संधी ,विविध विषयाचे तज्ञ मार्गदर्शन , संगणक प्रशिक्षणाची खास सोय ,आधुनिक व्यायाम शाळा , प्रशस्त दहा एकरामध्ये सरावासाठी मैदान , सुसज्ज क्लास रूम, अत्यत माफक फी मध्ये निवास व दोन वेळचे जेवण , चहा ,नाष्ठा, मुलांबरोबर मुलींसाठी ही वेगळी प्रशिक्षणाची सोय , १००० मुला -मुलींची पूर्ण निवासी सोय . मुलींसाठी स्वतन्त्र निवासी व्यवस्था ही संस्थेची वैशिष्ठे आहेत. आजवर या संस्थेतून आज पर्यंत ११००० (अकरा हजार )पेक्षा जास्त विद्यार्थी यशस्वी झाले . स्वंस्थेत आर्मीत भरती होण्याचे शिक्षण दिले जाते .यात सोल्झर जीडी, ट्रेडमन, क्लार्क ,टेक्निकल ,नर्सिग असिस्टेंस , तसेच महाराष्ट्र पोलीस ,रेल्वे पोलीस ,एसआरपी, सीआरपीएफ ,बीएस

  • देश सेवा व रक्षणासाठी कार्यरत संस्था
  • तज्ञ शिक्षक व योग्य मार्गदर्शन
  • प्रशिक्षणाथीस भरतीस पूर्ण संधी
  • विविध विषयांचे तज्ञ मार्गदर्शक
  • संगणक प्रशिक्षणाची खास सोय
  • आधुनिक व्यायम शाळा
  • प्रशस्त दहा एकरमध्ये ग्राउंड
  • सुसज्ज क्लास रूम
  • अत्यंत माफक फी मध्ये निवास दोन वेळ चे जेवण, चहा, नाश्ता
  • मुलांबरोबर मुलींसाठी ही वेगळी प्रशिक्षणाची सोय
  • मुलींसाठी स्वतंत्र निवास व्यवस्था

पश्चिम महाराष्ट्राचे भाग्यविधाते