भरती होण्यासाठी शैक्षणिक व शारीरिक पात्रता

मुलांच्यासाठी

# तपशील शिक्षण वय उंची छाती वजन
1 महाराष्ट्र पोलीस १२ वी १८ ते २८
ओबीसी १८ ते ३०
इतर १८ ते ३३
१६५ ७९.८४ ५०
2 सोल्जर जीडी १० वी पास ४५% पेक्षा जास्त १७.५ ते २१ १६८ ७७.८२ ५०
3 सोल्जर ट्रेडमन १० वी पास १७.५ ते २3 १६८ ७७.८२ ५०
4 सोल्जर क्लार्क Science १० वी , १२ वी पास- एकूण-६०% / सर्व विषयात ५०% पेक्षा जास्त १७.५ ते २3 १६2 ७७.८२ ५०
5 सोल्जर तेक्नीकल १० /१२ वी Science ५०% पी.सी.एम. ग्रुप सर्व विषयात ४०% १७.५ ते २3 १६७ ७७.८२ ५०
6 नर्सिंग असिस्टंट १० /१२ वी Science पी.सी.एम ग्रुप ६०%
सर्व विषयात ४०% पेक्षा जास्त.
१७.५ ते २3 १६७ ७७.८२ ५०
7 C.I.S.F, B.S.F, C.R.P.F,
S.S.B, I.T.B.P आसाम रायफल
१० वी पास १८ ते २3 ओपन:१६५
कास्ट: १७०
७८.८३ ५०

भरती होण्यासाठी शैक्षणिक व शारीरिक पात्रता

मुलींच्यासाठी

# तपशील शिक्षण वय उंची
1 महाराष्ट्र पोलीस १२ वी १८ ते २८
ओबीसी १८ ते ३०
इतर १८ ते ३३
१५५
2 C.I.S.F, B.S.F, C.R.P.F,
S.S.B
१० वी पास १८ ते २३ १५७